बंधुनो ;
विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका !
इन्डोनेशिया या देशात जवळजवळ १२०० वर्षे हिंदू साम्राज्य होते ० आजही बाली [वाली] द्वीपावर हिंदू बहुसंख्य हिंदू आहेत ०
शेकडो मंदिरे आहेत ०
जरी आज हा देश मुस्लिम बहुल आहे, तरी त्यांची संस्कृती हिंदू आहे ०
आपल्या येथील खडकवासला अथवा देहराडून ,प्रमाणेच ,त्यांची सैनिकी विध्यार्थ्यान्ची `passing out `सलामी होती !
पाकी लष्करशाह जन० झिया -उल -हक प्रमुख पाहुणे होते ! इंडोनेशिया चे अध्यक्ष सुहार्तो [ संस्कृत ,सुह्र्द = good .hearted ]
आणि झिया ,सलामी स्विकारत होते ० तरुण उत्तिर्ण जवानाना,त्यांच्या जनरल साहेबानी , मायभूमि निष्ठा शपथ दिली ०
विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका !
ती शपथ श्री हनुमानाच्या चित्रावरती उजवा हात ठेऊन घ्यावी लागली /लागते !
" पवनपुत्र ,अंजनीसूत मारुती हनुमानाने ,जशी प्रभू रामचंद्रावर निष्ठापूर्वक
भक्ती ठेऊन सेवा केली , तशीच निष्ठा ,भक्ती मी ........, मायभूमि इंडोनेशिया वर आजन्म ठेवेन " ! ही शपथ इंग्रजीतून भाषांतरानंतर ,झिया नी सुहार्तो ना म्हटले ,
" आपण मुस्लिम ,आम्ही मुस्लिम ,तेंव्हा या हिंदू / काफिर देवावर का शपथ ? अल्लाह कुरआन ,यावर का नाही ? " तेंव्हा सुहार्तो गरजले ,
" आपल्या इस्लामा मध्ये ,एकतरी अशी व्युक्ती दाखवा ,जिची निष्ठा श्री ० हनुमाना प्रमाणे प्रभुशी होती ?
आमचा धर्म जरूर इस्लाम होय ! परंतु आमची संस्कृती हिंदू आहे !
आमच्या धमनी धमनी मध्ये हिंदू संस्कृती सतत वाहत आहे " ०
त्याच रात्री झिया पाक ला उडाले !
अस्मादिक तेंव्हा ज[य],कर्ता ह्या राजधानीत, मेर्देका = स्वातंत्र्य , `स्टेडियम` वर, हा सोहळा पाहण्यास उपस्थित होते ० अर्थात सुहार्तो - झिया संभाषण, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात सविस्तर वाचले ०
अशा या देशात ज्या नोटा छापल्या जातात /stamps ..त्या पहा :-