Wednesday, 6 December 2017

(15434) Mittal = 1998 VM25 = 2000 GY73
Discovered at Socorro on 1998-11-10 by LINEAR.
(15434) Mittal = 1998 VM25
Alexander Chow Mittal (b. 1985) was named a finalist in the 2003 Intel Science Talent Search, a science competition for high school seniors, for his chemistry project. He attends the Greenwich High School, Greenwich, Connecticut. [Ref: Minor Planet Circ. 47825]
Orbit
Orbit type: Main Belt
Interactive Orbit Sketch
Note: WebGL enabled browser required.
epoch 2017-09-04.0
epoch JD 2458000.5
perihelion date 2016-06-28.02310
perihelion JD 2457567.52310
argument of perihelion (°) 227.79477
ascending node (°) 217.36045
inclination (°) 3.87908
eccentricity 0.1211488
perihelion distance (AU) 2.0136841
Tisserand w.r.t. Jupiter 3.6
ΔV w.r.t. Earth (km/sec) 8.9
semimajor axis (AU) 2.2912685
mean anomaly (°) 123.04234
mean daily motion (°/day) 0.28417760
aphelion distance (AU) 2.569
period (years) 3.47
P-vector [x] 0.08548647
P-vector [y] 0.93289991
P-vector [z] 0.34984256
Q-vector [x] -0.99549322
Q-vector [y] 0.09444299
Q-vector [z] -0.00858858
absolute magnitude 15.1
phase slope 0.15
uncertainty 0
reference MPO 410214
observations used 1038
oppositions 14
arc length (days) 8297
first opposition used 1994
last opposition used 2017
residual rms (arc-secs) 0.48
perturbers coarse indicator M-v
perturbers precise indicator 0038h
first observation date used 1994-09-09.0
last observation date used 2017-05-28.0
computer name MPCLINUX
JD of orbit computation 2456877.825965
perihelion JD uncertainty (days) 5.5858E-05
argument of perihelion uncertainty (°) 4.7952E-05
ascending node uncertainty (°) 4.5116E-05
inclination uncertainty (°) 4.3561E-06
eccentricity uncertainty 3.5243E-08
perihelion distance uncertainty (AU) 8.0051E-08
Observations
1082 total observations over interval: 1994 09 09.21322 – 2017 05 28.20211
These data are available for download (format description).
Date (UT) J2000 RA J2000 Dec Magn Location Ref
1994 09 09.21322 21 08 14.07 -10 16 12.0 691 – Steward Observatory, Kitt Peak-Spacewatch MPS 11908
1994 09 09.23704 21 08 13.13 -10 16 19.2 18.5 V 691 – Steward Observatory, Kitt Peak-Spacewatch MPS 11908
Comments

व्यक्तिंची मारेकरी पदासाठी भरती चालली होती ०
ओवाळून टाकलेले नामचीन बदमाश,महा भयंकर इसम,
आपले नशीब आजमावत होते ०महिला वर्ग ही मागे नव्हता ०
कारण सदर नोकरी म्हणजे भरपूर वेतन आणि कोणालाही ,केंव्हाही ,
कोठेही उडवायचा मुक्त परवाना ०आणि वरती नामा निराळा !
शेकडो उमेदवार , मुलाखती ,मुख्यत: त्यांच्या क्रौर्यांचीच परीक्षा ०
अखेर गाळत ,बाद करत ५ उमेदवाराना अखेरच्या फेरीत प्रवेश मिळतो ०
४ पुरुष आणि एक महा क्रूर महिला ०
३ परीक्षक एकास एका सदनात घेऊन जातात ०त्याच्या हातात भरलेले पिस्तुल देतात ०
" आतल्या खोलीत तुझी पत्नी बसली आहे ० तिला उडव ०" अधिकारी ०
" नाही ० हे मला जमणार नाही "०
परीक्षक त्याला हाकून लावतात ०दुसऱ्या उमेदवारास पिस्तुल देतात आणि सांगतात," तुझा जन्मदाता बाप आतील खोलीत आहे ;त्याला ठार मार "०
तो आत जातो ,परंतु ५ मिनिटात घामाघूम होऊन परत येतो;
" नाही ,हे शक्य नाही "०
त्याच्या xxवर लाथ घालून बाहेर फेकतात ०
तिसऱ्यास त्याच्या स्वत:च्या आईस गोळ्या घालून मारावयास सांगतात ०
तो पिस्तुल खाली ठेवतो आणि निघून जातो ०
चौथ्यास आणखीन एक खोली दाखवितात ,
आणि त्याच्या बहिणीस उडवायला सांगतात ;
ते त्याला जमत नाही ०त्यालाही बाहेर फेकतात ०
अखेरीस एक बाई तेव्हढी थांबलेली असते ०
तिला भरलेले पिस्तुल देतात आणि म्हणतात ,
" या क्रमांक ५ च्या खोलीत तुझा नवरा बसलेला आहे ०
या पिस्तुलाने /त्यातील गोळ्यानी, त्याच्या चिंधड्या उडव "०
पिस्तुल घेऊन ती आत जाते ० दरवाजा बंद होतो ०
आणि आतून गोळ्यांचा ,कर्कश आरोळ्यान्चा आवाज 0
पळापळ ,फर्निचर ची धाड ,फोड ० " वाचवा वाचवा " ०
२० मिनिटानी ती बाई रक्त बंबाळ अवस्थेत बाहेर येते ०
परीक्षक कोरस मध्ये ," काय झाले "?
बाई ," काही नाही ० परंतु मला जे पिस्तुल दिले गेले ,
त्यात गोळ्या नव्हत्या ० केवळ वायबार भरले होते ०
BLANKS . म्हणून ,मी त्याला खुर्च्या ,टेबल ,कपाटाच्या फळ्या यांनी
मारले आणि शेवटी ठार केले "०
"उद्या सकाळी कामास प्रारंभ करते "०

No comments:

Post a Comment